सेवेत सहभागी व्हा
The only wealth you will keep forever is the wealth you have given away” — Marcus Aurelius
(तुम्ही दान केलेली संपत्तीच तुमच्यासोबत कायम रहते. — मार्कस औरेलियस) आपला थोडासा वेळ सुद्धा गोधनविकास गोशाळेच्या कार्यात अमूल्य फरक करू शकतो! तुमचे प्रत्येक योगदान गायींना रक्षा, ग्रामीणांना रोजगार, आणि निसर्गाला नवजीवन देऊ शकते. आजच दान करा—वेळ किंवा आर्थिक—आणि आयुष्यनंतर देखील टिकेल अश्या पुण्याचा लाभ घ्या!
स्वयंसेवक म्हणून सहभागी होण्याचे मार्ग
1. समयदान (Time Donation):
गायींना चारा आणि पाणी देणे
वैद्यकीय तपासणीदरम्यान सहाय्य करणे
स्वच्छता आणि देखभाल कार्यात हातभार
आमच्या “गोपालन कार्यशाळा” मध्ये मुलांना मार्गदर्शन
2. अर्थदान (Monetary Support):
यथा शक्ति ऐच्छिक दान करुन गोसेवेचे पुण्य कमावु शकता
आधुनिक यंत्रांच्या खरेदीसाठी किंवा देखभालीसाठी आर्थिक मदत
सेंद्रिय शेती व उत्पादन युनिटचे खर्च भागविणे
का सहभागी व्हावे?
हृदयसमृद्धी: गोसेवेतून मिळणारे आनंदाचे भाव आणि पुण्य कर्म
समुदायनिर्माण: इतर स्वयंसेवक व ग्रामीण लोकांसोबत एकत्र येण्याची संधी
नैसर्गिक अनुभव: शांत गोठ्यात काम करताना निसर्गाच्या जवळ होण्याचा अनुभव
ज्ञान-विस्तार: आयुर्वेद, सेंद्रिय शेती व गोपालनातील विशेष तंत्रांचा अभ्या